अवैद्यरित्या दारुविक्री करणाऱ्या वाशी येथील संजोग बार वर पोलिसांचा छापा.
वाशी,नवी मुंबई-येथील 'संजोग हॉटेल बार अँड फैमिली रेस्टॉरेंटमध्ये अवैद्यरित्या दारुविक्री करीत असल्याची खबर वाशी पोलिसांना मिळताच पोलिसांनी सदर बारवर छापा टाकून दारू विक्री करताना व्यवस्थापक व ३ वेटरांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं.१६८/२०२०,मुंबई दारुबंदी अधि…